कंपनी मॅनेजरचा प्राणघातक हल्ल्यात मृत्यू
नाशिक : मुंबई महामार्गावरील हॉटेल अंगण जवळ( दि 23) रात्री एका खाजगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीवर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून प्राणघातक हल्ला (Assault) केला.त्यात ते गंभीर जखमी झाले असता, त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु त्यांचे त्यात निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार अंबड औद्योगिक वसाहतीत (Ambad Industrial Estate) रोहिणी पावडर […]