JALGAON | लोकसहभागातून उभी राहिलेली जिल्हा परिषदेची मॉडर्न शाळा
JALGAON – जळगाव जिल्ह्यातील पिलखेडा येथील जिल्हा परिषदेची शाळा ही लोकसहभागातून मॉडर्न स्कूल झाली आहे. या शाळेतले शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभिनव उपक्रम राबवत असतात.विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सध्या या शाळेत दर शनिवारी दप्तर मुक्त शाळा हा उपक्रम राबवला जात आहे. शनिवारी विद्यार्थी दप्तरविना शाळेत येतात आणि फुल्ल टू धमाल करतात.लोकसहभागातून ही शाळा एक मॉडर्न स्कूल […]