पेंटिंगच्या माध्यमातून नरेंद्र मोदींना बनविले विष्णु अवतार
नागपूर : नागपुरात सुभद्रा आर्ट गॅलरी च्या माध्यमातून पेंटिंग एक्सबिशन लावण्यात आले. या चित्र प्रदर्शनात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विष्णु अवतार रूपात दर्शविण्यात आले. एका पेंटिंग मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विष्णुचा अवतार असुन तर एका पेंटिंग मध्ये भगवान राम यांचे रुप दाखविण्यात आले आहे.