सातारा | धान्यातील पावडरीच्या वासामुळे बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू
सातारा: कराड तालुक्यातील मुंढे येथे धान्यातील पावडरीच्या वासाने सख्या बहिण-भावाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे कराड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. तनिष्का अरविंद माळी (7) आणि श्लोक अरविंद माळी (3) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, धान्याची साठवणूक करण्यासाठी घरात पावडरीचा वापर केला होता. त्या पावडरचा […]