५०० रुपयांची लाच : नाशिकच्या आरटीओ अधिकाऱ्यावर नवापुरमध्ये गुन्हा दाखल
नाशिक : गुजरातमधून (gujrat) महाराष्ट्र (maharastra) राज्याच्या हद्दीत प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र परिपूर्ण असतानादेखील आरटीओच्या (rto) खाजगी पंटरने ट्रक चालकाकडून 500 रुपयांची लाच स्वीकारली तसेच मोटार वाहन निरीक्षकाने त्याला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी नवापूर पोलिस (police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. यातील तक्रारदार हे ट्रक […]