September 8, 2024
NASHIK | जे आपल्या हयातीत काहीच करू शकले नाही, तेच लोक मोदींवर टीका करू शकतात – देवेंद्र फडणवीस
Amazon
ताज्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

NASHIK | जे आपल्या हयातीत काहीच करू शकले नाही, तेच लोक मोदींवर टीका करू शकतात – देवेंद्र फडणवीस

राज्य कार्यकारिणी नाशिकमध्ये सुरू आहे.एक संघटनात्मक activity आहे. मा. अध्यक्ष राजकीय ठराव मांडतील
निश्चितच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या संदर्भात विचार होईल. ऑन अतुल सावे
असं कुठलंही फर्मान त्यांनी काढलं नाही.खूप वर्ष एका पक्षाने सहकार आपल्या हातात ठेवलं.. आता सहकार जनतेच्या हातात जाऊद्या..
ऑन नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांचे मिशन इंडिया सुरू आहे नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा मुंबईत आले, याचा आनंद आहे..
जे आपल्या हयातीत काहीच करू शकले नाही, तेच लोक यावर टीका करू शकतात ऑन पत्रकार हत्या याची सखोल चौकशी करू हे प्रकरण फास्टट्रॅक वर कसे नेता येईल, यासाठी प्रयत्न होईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *