दिल्लीत ‘श्रद्धा’ हत्याकांडाची पुनरावृत्ती! आधी प्रेयसीला संपवलं, ढाब्यावरील फ्रिजमध्ये मृतदेह लपवला अन् मग…
दिल्ली | श्रद्धा वालकर सारखेच आणखी एक हत्या प्रकरण दिल्लीतून समोर आले आहे. पोलिसाना मुलीचा मृतदेह ढाब्याच्या फ्रीजमध्ये सापडला. पोलिसांनी आरोपीला अटक करून मृतदेह ताब्यात घेतला. दिल्लीतील हरिदास नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, निक्की यादव (२२) असे मृत तरुणीचे नाव असून, तिचा प्रियकर साहिल गेहलोत (२६) याने ९ आणि १० फेब्रुवारीच्या मध्यरात्री […]