September 8, 2024
नाशिक : बस ट्रक अपघातात १० प्रवाशी ठार
Amazon
ताज्या बातम्या महाराष्ट्र

नाशिक : बस ट्रक अपघातात १० प्रवाशी ठार

शनीवारी पहाटे नाशिक- औरंगाबाद रस्त्यावरील मिरची हॉटेलच्या सिग्नलजवळ एका खासगी बसला मोठा अपघात झाला असून यात बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे

..या बसमध्ये सुमारे ४० ते ५० प्रवासी होते. चिंतामणी ट्रॅव्हल्स ची बस यवतमाळ ते मुंबई जात होती. नाशिकमध्ये मिरची हॉटेल जवळ एका आयशर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला. त्यानंतर अचानक बसला आग लागली आणि त्यांनतर ह अपघात घडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *