अमरावती : : बाबरी मज्जिद पडली तेव्हा बाळासाहेबांचा काहीही संबंध नव्हता असे वक्तव्य शिंदे गटांसोबत असलेल्या भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर तुमच्या सोबत चा माणूस बाळासाहेबांचा अपमान करतो, आता कोणाला जोडे माराल?बाळासाहेबांची शिवसेना,,आम्ही बाळासाहेबांचे वीच्यार अस म्हणता,तुमच्यासोबत चा माणूस चक्क बाळासाहेबांचा अपमान करतो, हिम्मत असेल आणि स्वाभिमान असेल तर राजीनामे द्यावे. लांडग्यानी वाघाचे पाघरून घातले तरी लांडगा वाघ होत नाही अशी टीका ठाकरे गटाचे खा.अरविंद सावंत यांनी शिंदे गटाच्या आमदांरावर केली.