October 18, 2024
अजित पवार भाजपसोबत जाणार : अंजली दमानिया
Amazon
महाराष्ट्र

अजित पवार भाजपसोबत जाणार : अंजली दमानिया

मुंबई : अजित पवार विरोधी पक्षनेते असल्याची भूमिका बिलकूल करत नाहित. त्यामुळे अजित पवार आणि भाजपची जवळीक दिसत आहे . भाजप ईडीचा सर्राश गैरवापर करत दबाव निर्माण करते त्यामुळे अजित पवार भाजपसोबत जाणार असा टोला अंजली दमानिया म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *