November 22, 2024
मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं महेश आहेर माझा मुलगा : जितेंद्र आव्हाड
Amazon
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं महेश आहेर माझा मुलगा : जितेंद्र आव्हाड

मुंबई : महेश आहेर या अधिकाऱ्याला प्रचंड माज , ८ तास आॅडीओ क्लिप बाहेर आम्ही काढल्या अजुनहि बाँम्बस्फोट बाहेर येतील . फावड्याने पैसा हा अधिकारी ओढत आहे , मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं हा माझा मुलगा आहे म्हणजे प्रश्न मिटेल असा टोला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. त्या अधिकाऱ्यावर कोणताही कारवाई नाही , माझ्या मुलीला धमकी दिली मी टाईट होऊन सीएम ला फोन केला असं अधिकाऱ्यांचे वक्तव्य मात्र आजुबाजूस असलेल्या चमच्यांमुळे सीएम त्रस्त आहेत माझ्या मुलीच्या खुना बद्दल बोलणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई नाही तो अधिकारी पैसा बाबत बोलत आहे असे आव्हाड म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *