September 15, 2024
चिचगडात धावल्या 165 बैलजोड्या; इनामी शंकरपटाचे आयोजन
Amazon
महाराष्ट्र

चिचगडात धावल्या 165 बैलजोड्या; इनामी शंकरपटाचे आयोजन

गोंदिया : गोंदिया जिल्हाच्या देवरी तालुक्याच्या चिचगडात 3 दिवसीय इनामी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी तब्बल 165 बैलजोड्या धावल्या आहे. दरम्यान दुचाकी सह लाखो रूपयांची बक्षिसे असल्याने नांदेड़ सह , अमरावतीच्या बैलजोड्यांनी हजेरी लावली आहे. दरम्यान शंकरपटाचा हा थरार पाहण्यासाठी दीड लाख लोकांनी हजेरी लावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *