September 16, 2024
श्री साईबाबा संस्‍थान शिर्डीच्‍या वतीने श्री गुरुस्‍थान मंदिरासमोर पेटवली होळी
Amazon
महाराष्ट्र

श्री साईबाबा संस्‍थान शिर्डीच्‍या वतीने श्री गुरुस्‍थान मंदिरासमोर पेटवली होळी

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्त व्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने श्री गुरुस्‍थान मंदिरासमोर होळी पेटविण्‍यात आली. यावेळी संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.कावेरी जाधव यांच्‍या हस्‍ते होळीची विधीवत पुजा करण्‍यात आली. याप्रसंगी संस्‍थानचे प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ.आकाश किसवे, दिलिप उगले, संजय जोरी, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्‍थ व साईभक्‍त उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *