November 21, 2024
केंद्र सरकारच्या विरोधात आपचे मुक मौर्य आंदोलन
Amazon
ताज्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

केंद्र सरकारच्या विरोधात आपचे मुक मौर्य आंदोलन

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केलेच्या निषेधार्थ नाशिक शहरात आम आदमी पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करण्यात आली. 3 दिवसासाठी काही न बोलता मुक म्हणजेचे मौर्य आंदोलन आपचे नेते जितेंद्र भावे ,राजेद्र गायधनी, प्रसाद घोटेकर हे करणार आहे. यावेळी जसबिर सिंग, दिनकर पवार, प्रतिक पवार, अँड पुष्पा ढवळे, सतिश सांगळे आदी आपचे पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *