November 21, 2024
देशामध्ये महागाईचे प्रमाण वाढत आहे पण मोदी सरकार काहीच बोलत नाही : महेश तपासे
Amazon
महाराष्ट्र राजकीय

देशामध्ये महागाईचे प्रमाण वाढत आहे पण मोदी सरकार काहीच बोलत नाही : महेश तपासे

मुंबई : घरगुती गॅस सिलेंडर मध्ये पन्नास रुपयांची दरवाढ. म्हणजे घरगुती गॅसची किंमत आता अकराशे तीन रुपये झाले. व्यावसाय़िक गॅस मध्ये साडे तीनशे रुपयांची दरवाढ.म्हणजेच दोन हजार दोनशे बहात्तर झाली. देशामध्ये महागाई आणि बेरोजगारी वाढत जात असल्याने देशामध्या मंदीचे वातावरण निर्माण होत आहे. आणि यावर मोदी सरकार काही बोलत नाही असा टोला तपासे यांनी लगावला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *