September 8, 2024
YAVATMAL | दत्त चौकातील मकरंद हॉटेलमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Amazon
क्राईम ताज्या बातम्या महाराष्ट्र

YAVATMAL | दत्त चौकातील मकरंद हॉटेलमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ

YAVATMAL : स्थानिक दत्त चौक येथे असलेल्या मकरंद हॉटेलमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यांचा आढळून आला.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मंगीलाला नामदेव चव्हाण (30) रा. पुसद असे मृत पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. मृत मांगीलाल यांची नुकतीच वडगाव जंगल पोलीस ठाणे येथे नियुक्ती झाली होती. तसेच एक ते दीड महिन्यापूर्वी त्यांचे लग्न जुळून साखरपुडा देखील झाल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच आज स्थानिक मकरंद हॉटेलमध्ये त्यांचा आढळून आला. घटनेची माहिती मिळतात अवधुत पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर मृत मांगीलाल यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. सदर घटनेची चौकशी सुरू असून मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *