AHMEDNAGAR – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमामुळे कृषी अभियांत्रिकी पदवीधरांवर अन्याय होत असल्याचा आरोप कृषी अभियंञिकी विद्यार्थ्यांनी केला आहे. यामुळेच राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी गेल्या सात दिवसापासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. अद्याप या आंदोलनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने विद्यार्थी आता अक्षरश: आक्रोश करताना दिसत आहेत.
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
शैक्षणिक
AHMEDNAGAR | राहुरी विद्यापीठीच्या गेटवर विद्यार्थांचे गेल्या सात दिवसापासुन आंदोलन सुरू
- by Team Lokjagar
- February 11, 2023
- 0 Comments
- 128 Views