Mumbai – किरण पावस्कर कसे आहेत संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे किरण पावसकर यांच्या रक्तात बेईमानी भरलेली आहे पावसकर यांनी ऊद्ध ठाकरे यांना घरी बसवले नाही तर घरा घरामध्ये पोहोचवले आहे हे किरण पावसकरानी केले नाही तर त्यांच्या शदयंत्रा मुळे झाले आहे त्यामुळे बोलताना तोंड सभाळुन बोला असे माजी महापोर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
राजकीय
किरण पावसकर यांच्या रक्तात बेईमानी भरलेली आहे – किशोरी पेडणेकर
- by Team Lokjagar
- February 8, 2023
- 0 Comments
- 139 Views