September 8, 2024
आमच्याकडे बाळासाहेब थोरातांचा कुठलाही राजीनामा आलेला नाही : नाना पटोले
Amazon
महाराष्ट्र राजकीय

आमच्याकडे बाळासाहेब थोरातांचा कुठलाही राजीनामा आलेला नाही : नाना पटोले

नागपूर : आता झालेल्या पदवीधर मतदार संघामध्ये काँग्रेस पक्षाला यश आलं. काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात यश यायला सुरुवात झाली आहे. हे राजकारण आहे त्याकडे लक्ष देवू नका आणि जनतेसाठी लढण हे काँग्रेस च काम आहे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. बाळासाहेब थोरात यांच्या राजीनामा बद्दल बोलताना आमच्या कडे कुठलाही त्यांचा राजीनामा आलेला नाही. ते आमचे नेते आहेत. गैरसमज झाला असेल तर आम्ही त्यावर बोलू. त्यामुळे 15 तारखेला कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे असे पटोले म्हणाले.

BYTE – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष , नाना पटोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *