October 18, 2024
विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने पठाण चित्रपटाचा निषेध
Amazon
मनोरंजन महाराष्ट्र

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने पठाण चित्रपटाचा निषेध

बुलढाणा : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटावरून वाद सुरू आहे.आज खामगाव येथे सनी पॅलेस टॉकीज मध्ये समोर पहिल्या शोच्या दरम्यान विश्व हिंदू परिषद बजरंग दल आक्रमक होऊन चित्रपटाचे पोस्टर फाडले व घोषणाबाजी करत चित्रपटाचा निषेध करण्यात आला.

सदर चित्रपट आपल्या टॉकीज मध्ये दाखवू नये म्हणून याबाबतचे निवेदन सुद्धा दिले. तसेच संपूर्ण हिंदू बांधवानी हा चित्रपट पाहू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *