जळगावात पालकमंत्री यांच्या विरोधात शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यासाठी ठाकरे शिवसेना गट यांनी पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या मांडून बसल्याची भूमिका घेतलेली आहे.. जोपर्यंत गुन्हा पालकमंत्री यांच्यावर होणार दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नसल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे पदाधिकारी यांनी दिली.
तसेच पालकमंत्री हे दबाव आणून धरणगावात शरद कोळी यांच्यावर काही केलं नसल्याने ही गुन्हा दाखल करू शकता तर जळगावात तर त्यांनी शिवसेना उपनेत्या सुष्मा अंधारे यांना नटी ,पसरलेलं भाडं असे म्हटल्याने त्यांच्यावर गुन्हा का होऊ शकत नाही असे ही प्रश्न पोलीस स्टेशन मध्ये पीआय चार्ज असणाऱ्या दिलीप भागवत यांना विचारले.