September 16, 2024
नाशिक : पंचवटीत अमरधाम समोर भरधाव कारने  १५ लोकांना चिरडले 
Amazon
क्राईम महाराष्ट्र

नाशिक : पंचवटीत अमरधाम समोर भरधाव कारने  १५ लोकांना चिरडले 

नाशिक

पंचवटी  अमरधाम परिसरात अंत्यविधीसाठी आलेल्या दहा जणांना भरधाव कारने धडक दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत १५ जण जखमी झाले असून यात कारमधील चार तर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दहा जणांचा समावेश आहे..

भद्रकाली हद्दीच्या जुन्या नाशिकमधील शितळादेवी मंदिरासमोरील अमरधामला सिटी लिंक बस वाहकाच्या अंत्यविधीसाठी आलेल्या दहा जणांना पंचवटी अमरधामकडून नानावलीकडे भरधाव वेगाने आलेल्या कारने समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत रस्त्यावर उभे असलेले दहा तर कारमधील पाच असे पंधरा जण जखमी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *