September 8, 2024
पंढरपुरात विठ्ठलाला चंद्रभागा स्नान …
Amazon
अध्यात्मिक महाराष्ट्र

पंढरपुरात विठ्ठलाला चंद्रभागा स्नान …

आज सायंकाळी चार वाजून पंचावन्न मिनिटांनी खंडग्रास ग्रहण सुरू झाल्यानंतर विठ्ठलाला चंद्रभागा स्नान घालण्यात आले. आज खंडग्रास ग्रहण असल्याने विठ्ठलाच्या नेतृत्वचारांमध्ये काही किरकोळ बदल करण्यात आले आहेत. आज सायंकाळी चार वाजून पंचावन्न मिनिटांनी विठ्ठलाला चंद्रभागेचे स्नान घालण्यात आले. सायंकाळी 6 वाजून 35 मिनिटांनी पुन्हा खंडग्रास ग्रहण मोक्षानंतर दुसरे चंद्रभागा स्नान घालण्यात येणार आहे. त्यानंतर विठ्ठलाला पोशाख परिधान केला जाणार आहे. धुपारती होईल. भाविकांना विठुरायाचे दर्शन घेता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *