मुंबई : खा संजय राऊत सारख्या नालायक माणसाकडुन दुसरी कोणतीही अपेक्षा नाही.
हे विधिमंडळ नसत तर तो खासदार पण झाला नसता. असल्याची टिका आमदार नितेश राणे यांनी केली. ते म्हणाले की, राऊतांना
थोडी तरी लाज राहिली असेल तर त्यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा.
चौकाचौकात त्याची धिंड काढली पाहिजे
संजय राऊत यांना आमच्या हवाले करा जेणेकरून त्यांची धिंड काढू शकतो.
संजय राऊत यांच्यवर कायदेशीर प्रक्रिया झाली पाहिजे.
संजय राऊतांची सरकारनी सुरक्षा काढावी.
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
राजकीय
संजय राऊत यांना थोडी लाज असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या – नितेश राणे
- by Team Lokjagar
- March 1, 2023
- 0 Comments
- 266 Views