KOLHAPUR – शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आमंत्रित करू नये, अशी भूमिका ठाकरे गटाच्या शिवसेने ने घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेकडून शिवाजी विद्यापीठांसमोर जेलभरो आंदोलन करण्यात आलं. यावेळी राज्यपालांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. राज्यपालांना या समारंभात आणल्यास कार्यक्रम उधळून लावू असा इशारा शिवसैनिक कडून देण्यात आला
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
राजकीय
KOLHAPUR | ठाकरे गटाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारीं विरोधात जेलभरो आंदोलन
- by Team Lokjagar
- February 11, 2023
- 0 Comments
- 138 Views