September 15, 2024
आदित्य ठाकरेंना ब्ल्यू प्रिंट कशाशी खातात याची कल्पना नसावी मुंबईच्या खड्ड्यांवरुन गजानन काळेंची आदित्य ठाकरेंवर टिका
महाराष्ट्र राजकीय

आदित्य ठाकरेंना ब्ल्यू प्रिंट कशाशी खातात याची कल्पना नसावी मुंबईच्या खड्ड्यांवरुन गजानन काळेंची आदित्य ठाकरेंवर टिका

नवी मुंबई : नाईट लाईफवरती भर असलेल्या आदित्य ठाकरें ना विकास आराखडा (ब्ल्यू प्रिंट) कशाशी खातात याची कल्पना नसावीच असा टोला लगावत मनसे प्रवक्ते गजानन काळेंनि आदित्य ठाकरेंवर निशाना साधला आहे. कबड्डीत वाईड बॉल असतो ही अक्कल पाजळणाऱ्या युवराजांच्या शिल्लक सेनेला २५ वर्ष सत्तेत असून मुंबई शहराचे साधे रस्ते सुध्दा खड्डे मुक्त करता आले नाहीत असे सांगत मुंबईच्या खड्ड्यांवरुन मनसेने आदित्य ठाकरेंवर टिका केली आहे. तर नाशिकला मनसेच्या कामांचा पेनड्राईव्ह मनसे आदित्य ठाकरेंना पाठवणार असल्याचेही काळे म्हणाले.

BYTE – मनसे प्रवक्ते गजानन काळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version