September 16, 2024
पुणे-नाशिक महामार्गावर भीषन अपघात : दुचाकीस्वार जागीच ठार
क्राईम

पुणे-नाशिक महामार्गावर भीषन अपघात : दुचाकीस्वार जागीच ठार

संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहूली घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे. अकोले तालुक्यातील तुकाराम काशिनाथ जाधव हे आळेफाट्याकडून संगमनेरच्या दिशेने जात असताना माहूली घाट परीसरात ही घटना घडली आहे. भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली या अपघातात जाधव हे जागीच ठार झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version