November 21, 2024
JALGAON | लोकसहभागातून उभी राहिलेली जिल्हा परिषदेची मॉडर्न शाळा
ताज्या बातम्या महाराष्ट्र शैक्षणिक

JALGAON | लोकसहभागातून उभी राहिलेली जिल्हा परिषदेची मॉडर्न शाळा

JALGAON – जळगाव जिल्ह्यातील पिलखेडा येथील जिल्हा परिषदेची शाळा ही लोकसहभागातून मॉडर्न स्कूल झाली आहे. या शाळेतले शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभिनव उपक्रम राबवत असतात.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सध्या या शाळेत दर शनिवारी दप्तर मुक्त शाळा हा उपक्रम राबवला जात आहे. शनिवारी विद्यार्थी दप्तरविना शाळेत येतात आणि फुल्ल टू धमाल करतात.
लोकसहभागातून ही शाळा एक मॉडर्न स्कूल झाली आहे. इंग्लिश मीडियम स्कूलच्या तोडीस तोड इथं शिक्षण दिलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शाळेसोबत अनोखं नातं निर्माण झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version