September 16, 2024
PANDHARPUR | नेत्यांनी आपले आत्मपरीक्षण करावे ; संजय बंदपट्टे यांचा ठाकरे गटाला टोला
ताज्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

PANDHARPUR | नेत्यांनी आपले आत्मपरीक्षण करावे ; संजय बंदपट्टे यांचा ठाकरे गटाला टोला

PANDHARPUR – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधू व जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बाळासाहेब शिवसेनेचे फक्त नऊ जणांनी रक्तदान केले असा आरोप करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती न घेता हास्य आंदोलन केले. त्यांनी केलेल्या हास्य आंदोलनाचा खरपूस समाचार घेत पंढरपूर येथील शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना या पदाधिकाऱ्यांनी खुले आव्हान दिले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version