November 21, 2024
KOLHAPUR | ‘दीक्षांत’ सभारंभाला राज्यपाल नको, ठाकरे गटाचा इशारा
महाराष्ट्र राजकीय शैक्षणिक

KOLHAPUR | ‘दीक्षांत’ सभारंभाला राज्यपाल नको, ठाकरे गटाचा इशारा

Kolhapur – छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करणाऱ्या राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांना शिवाजी विद्यापीठातील दीक्षांत सभारंभाला आमंत्रित करू नका. बहुजनांच्या विद्यापीठत जातीय वाद्याना थारा देऊ नका, अशी मागणी करत आज ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांची भेट घेतली. राज्यपाल कोल्हापुरात आल्यास त्यांना विरोध करून जेलभरो आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version