November 21, 2024
प्रसाद लाड यांनी माफी मागितली नाही तर, राष्ट्रवादी कॉंग्रेस आंदोलन छेडणार – सूरज चव्हाण
ताज्या बातम्या महाराष्ट्र

प्रसाद लाड यांनी माफी मागितली नाही तर, राष्ट्रवादी कॉंग्रेस आंदोलन छेडणार – सूरज चव्हाण

भाजपच्या नेत्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान व अवमान करण्याची स्पर्धा लागली आहे का ? महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या प्रसाद लाड यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला हे माहित नाही. हे दुर्दैवी आहे. प्रसाद लाड यांचा निषेध करतो.

जशी रेड्याच्या तोंडुन ज्ञानेश्वरी वधवुन घेतली होती तशी प्रसाद लाड यांच्या तोंडुन छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे वक्तव्य कोणी वधवुन घेतल आहे का हे शोधणं गरजेच आहे. जर प्रसाद लाड यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडुन आंदोलन केले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version