November 24, 2024
हॉर्न वाजवला म्हणून तिघांची एकाला  जबर मारहाण
क्राईम

हॉर्न वाजवला म्हणून तिघांची एकाला  जबर मारहाण

नवी मुंबईत गाडी जायला जागा मिळाली नाही म्हणून समोर उभ्या कारला मागे उभ्या असलेल्या दुचाकी स्वाराने हॉर्न वाजविला.अनेक वेळा हॉर्न वाजविल्याने कार मधील बसलेले तीनजण बाहेर येऊन दुचाकी स्वाराळा जबर मारहाण केली,यात एका महिलेचाही समावेश आहे.

मात्र फक्त हॉर्न वाजवला म्हणून जबर मारहाण केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.या घेटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे..तिघांवर सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीसांनी आरोपी शोध सुरू असल्याचे सांगितले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version