November 21, 2024
Team Lokjagar
महाराष्ट्र

नाशिककरांना सिंधुदुर्ग,विजयदुर्गच्या प्रतिकृती पाहण्याची संधी

नाशिकः हिंदवी स्वराज्याची साक्ष देणाऱ्या सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यांच्या `टू द स्केल प्रतिकृती ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’ तर्फे बनविण्यात आलेल्या

Read More
महाराष्ट्र

एक्स बॉयफ्रेंडने भर रस्त्यात प्रेयसीला केली मारहाण ; मारहाणीमध्ये पडलेले दोन तरुण गंभीर जखमी

कल्याण नजीक असलेल्या शहाड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहाड परीसरात मातोश्री कॉलेज जवळ असलेल्या एका रस्त्यावरून तरुणी

Read More
महाराष्ट्र

चिचगडात धावल्या 165 बैलजोड्या; इनामी शंकरपटाचे आयोजन

गोंदिया : गोंदिया जिल्हाच्या देवरी तालुक्याच्या चिचगडात 3 दिवसीय इनामी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी तब्बल 165 बैलजोड्या धावल्या

Read More
महाराष्ट्र

१५ हजार शेतकऱ्यांचे लाल वादळ नाशकात दाखल

आपल्या विविध मागण्यांसाठी काल नाशिकच्या दिंडोरी होऊन निघालेला लॉंग मार्च नाशिक मध्ये दाखल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर काल रात्री नाशिकचे

Read More
महाराष्ट्र

श्री साईबाबा संस्‍थान शिर्डीच्‍या वतीने श्री गुरुस्‍थान मंदिरासमोर पेटवली होळी

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्त व्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने श्री गुरुस्‍थान मंदिरासमोर होळी पेटविण्‍यात आली. यावेळी संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव

Read More
महाराष्ट्र

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चुलीवर कांदा भजे आंदोलन

बीड : बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चुलीवर कांदा भजे तळून आंदोलन करण्यात आले. शासनाची गॅस दरवाढ आणि कांद्याला कवडीमोल भाव याच्या

Read More
महाराष्ट्र

उध्दव ठाकरे यांनी आपल्या व्यासपिठावरील लोक तपासुन पाहिली पाहिजे : आ. प्रविण दरेकर

मुंबई : काल झालेल्या माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या खेड येथील झालेल्या सभेमध्ये आगपाकड दिसली आणि शिमगा करण्याचे काम त्यांनी

Read More
क्राईम ताज्या बातम्या भारत शैक्षणिक

भारतीय सेनेत विविध पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावेत
: ओंकार कापले*

नाशिक : वार्ताहरसेनाभर्ती कार्यालय मुंबई यांच्यामार्फत भारतीय सेनेत भूदल भरतीसाठी 2023-24 या वर्षापासून अग्नीवीर भरती पद्धतीत बदल करण्यात आला आहे.

Read More
क्राईम ताज्या बातम्या

साडे पंधरा हजारांची लाच स्वीकारताना सहाय्यक निंबधक ताब्यात

नाशिक : वार्ताहरपतसंस्थेतील थकीत कर्जदारांना कर्ज वसुलीची नोटीस बजावणीचे कलम 101 चे प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्या कडुन 15 हजार

Read More
क्राईम महाराष्ट्र

टायर फुटल्याने कारचा अपघात दोघा तरुणींसह एका तरुणाचा मृत्यू 1 जखमी
नाशिक (वणी) :
नाशिक सापुतारा महामार्गावर भरधाव असलेल्या चारचाकी वाहनांचे नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात झाला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वणी येथील चौसाळे फाटा नजीक झालेल्या भीषण अपघातात कारचालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की कार अनियंत्रित होऊन जेव्हा रस्त्याच्या बाजूच्या शेतात गेली तेव्हा कार दोन ते तीन वेळा हवेत ५ ते १० फुट वर उडाली. अपघात झाल्यानंतर परिसरात मोठा आवाज झाला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी अपघात स्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. कार मधील तिघांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. एका जखमीला उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आलेआहे. मृतांमध्ये दोघा तरुणींचा व एक तरुणाचा समावेश आहे.
नाशिक सापुतारा महामार्गावरून नाशिकचे दोघे तरुण व दोन तरुणी सापुतारा या पर्यटनस्थळी आपल्या MH 12 HZ 4161 क्रमांकाच्या कार मधून फिरायला जात होते. अंजली राकेश सिंग (वय २३ रा. सातपूर) नोमान हाजीफुल्ला चौधरी (वय २१ रा. सातपूर अंबड लिंकरोड) सृष्टी नरेश भगत (वय २२ रा. रामबाज स्क्वेअर, नागपूर) अजय गौतम (वय २० रा. सातपूर लिंक रोड) हे चौघे त्या कार मध्ये प्रवास करत होते. वणी येथील चौसाळे फाटा शिवारात त्यांच्या भरधाव कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या खड्ड्यात जाऊन परत थेट पुढे असलेल्या एका कांद्याच्या चाळीजवळ किमान ५ ते १० फुट हवेत उडून खाली कोसळली. अपघात इतका भीषण होता की प्रत्यक्षदर्शीनी सांगितल्या नुसार आपघाताचा आवाज तब्बल पाचशे मीटर लांब पर्यन्त ऐकू आला. दरम्यान, घटना घडल्यानंतर तात्काळ स्थानिक नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत. जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांना पाचारण करून कार मधील चौघा जखमींना वाणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यातील अंजली राकेश सिंग, नोमान हाजीफुल्ला चौधरी, सृष्टी नरेश भगत तिघांना त्याठिकाणी मृत घोषित करण्यात आले. अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी अजय गौतम याने बेशुद्ध होण्यापूर्वी चौघेही नाशिक शहरातील सातपूर परिसरातील शिवाजी नगर येथील रहिवासी असल्याचे सांगितले. तसेच पर्यटनासाठी जात असल्याचे सांगितले.

Read More
Exit mobile version